प्रगती शिक्षण संस्था, सटाणा, नाशिक या संस्थेची स्थापना सन 1994 साली सटाणा या शहरात अभिमन्यु नगर येथे करण्यात आली. 1994 साली लावलेले रोपटे आज सटाणा शहरात वटवृक्षाप्रमाणे दिमाखात उभे आहे. आज संस्थेच्या प्रगती बालविकास मंदिर, प्रगती प्राथमिक विद्यामंदिर, प्रगती माध्यमिक विद्यालय अशा शाखा निर्माण झाल्या. प्रत्येक वर्षी 1000+ विद्यार्थी संस्थेत शिक्षण घेतात. गुणवत्तापूर्ण शिक्षण व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच शाळेचे ध्येय.
विद्यार्थ्यांना कृतीतून शिक्षण मिळावे म्हणून घेतलेला एक छोटासा उपक्रम
शैक्षणिक सहल अनुभवत असताना टिपलेला एक क्षण ( गुजरात राज्य )
आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यातील एक क्षण
गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण व गुणगौरव सोहळा
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमातून प्रयत्न